महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान Women astronauts will vote from space



⚡ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. 

💁‍♂️ अनुभव : नासामधील महिला अंतराळवीर ४१ वर्षीय कॅथरीन रुबिंस हिच्यासाठी मात्र या निवडणूक मतदानाचा अनुभव यावर्षी हटके असणार आहे. 

हेही वाचा  घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे

😷 हक्क : कॅथरीन ऑक्टोबरच्या मध्याला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनसाठी अवकाशात उड्डाण घेणार आहे. विशेष म्हणजे ती अंतराळ स्टेशनमधूनच तिचा मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

👩🏻‍🚀 पहिलीच महिला : अंतराळातून मतदान करणारी कॅथरीन ही पहिलीच महिला अंतराळवीर ठरणार आहे.

हेही वाचा  एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची झालीय बिकट अवस्था

🚀 कॅथरीनने यापूर्वी ७ जुलै २०१६ मध्ये प्रथम अंतराळात झेप घेऊन स्पेस स्टेशनवर ११५ दिवस मुक्काम केला होता. आता ती दुसऱ्या वेळी अंतराळ प्रवासाला जात आहे.

📌 मतदान गुप्त : कॅथरीन ३२२ किमी उंचीवरून मतदान करेल आणि नासा हे मतदान गुप्त राहील याची काळजी घेईल असे समजते. कॅथरीन या प्रवासात सहा महिने स्पेस स्टेशनवर राहणार आहे.


Women astronauts will vote from space


Voting for the US presidency will take place on November 3 and the campaign is in full swing.

Experience: For 41-year-old Catherine Rubins, a female astronaut at NASA, this year's voting experience will be difficult.

 Claim: Catherine will fly into space for the International Space Station in mid-October. What is special is that she is going to exercise her voting right from the space station.

First woman: Catherine will be the first woman astronaut to vote from space.

Katherine had earlier taken a leap into space on July 7, 2016 and stayed on the space station for 115 days. Now she is going to space for the second time.

 Voting secret: Catherine will vote from an altitude of 322 km and NASA will ensure that the voting is kept secret. Catherine will spend six months on the space station during this journey.