unlock 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली The cinema will be open in unlock 5


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) unlock  5 (Unlock 5) चे गाईडलाईन्स (Unlock 5.0 Guidelines) जारी केले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार unlock -5 मध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतांनी सुरू करता येणार आहे. या टप्प्यात नवरात्र, दुर्गा पूजा, दसरा यांसारखे सण येणार आहेत. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर लोकांना सणांचा आनंदही घेता यावा याची काळजी घेतली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 5 मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार 5 ऑक्टोबर पासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतांची अट असणार आहे.

हेही वाचा तर बॉसने पँटच घातली नव्हती

unlock  4 (Unlock 4 Guideliens) मध्ये केंद्र सरकारने शाळा सुरू करण्यासाठी अंशत: परवानगी दिली आहे. 21 सप्टेंबरपासून देशभरात अंशिक स्वरुपात शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक राज्यांमध्ये शाळा बंदच आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यासाठी केंद्राच्या परवानगी प्रतीक्षा आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबरपर्यंत शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. भारतात एका दिवसात 80472 नवीन रुग्ण समोर आल्यानंतर बुधवारी देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 62 लाखांहून अधिक झाली आहे. तर संसर्गापासून बरे झालेल्यांची संख्या 51,87,825  इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतवर आधारित चित्रपटात शक्‍ती कपूर
पूनम पांडेचा युटर्न; पुन्हा पतीकडे परतली
अभिनेत्री कंगना रनौतविरोधात कर्नाटकमध्ये तक्रार 
उषा मंगेशकर यांना 'लता मंगेशकर' पुरस्कार
रश्मी देसाईच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडलची झालीय बिकट अवस्था

The cinema will be open in unlock 5

The Union Home Ministry has issued the Unlock 5.0 Unlock 5.0 Guidelines. As per the Home Ministry directive, the cinema in Unlock-5 will be able to start at 50 per cent capacity. In this phase, festivals like Navratra, Durga Puja, Dussehra will come. So care has been taken to ensure that people in the Corona background can also enjoy the festivities. Hotels, restaurants and bars in Unlock 5 issued by the Maharashtra government have been allowed to start from October 5. However, 50 per cent capacity will be required for this.


In unlock 4 (Unlock 4 Guideliens) the central government has given partial permission to start schools. Partial schools have been started across the country since September 21. But schools are still closed in many states. Some states are awaiting the Centre's permission to start schools. The Department of Primary and Secondary Education has decided not to invite students to schools and colleges until October 15. The number of corona cases in the country rose to more than 62 lakh on Wednesday after 80,472 new cases were reported in a single day in India. The number of people who have recovered from the infection is 51,87,825.