ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला The tractor of the sugarcane workers was stopped by 'Situ'



 💁‍♂️ ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला

Beed News ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर रात्री बीड येथे आडवून ऊसतोड कामगार, मुकादम यांना हात जोडून विनंती केली व मुकादमास घरी जाण्यास सांगितले, मुकादमांनी विनंती मान्य केली, आणि जो पर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कोणीही कारखान्याला जाऊ नये असे आव्हान सीटू ऊसतोड कामगार संघटनेचे मोहन जाधव यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा  क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

ऊसतोड कामगारांचा तोडणी दर चारशे रुपये झाला पाहिजे, मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ, वाहतूक दरात वाढ, विमा, आरोग्य आणि ऊसतोड कामगारांसाठी माथाडी बोर्ड च्या धर्तीवर कायदा करण्यात यावा. 

हेही वाचा  🏨 लवकरच राज्यातील रेस्टॉरंट-बार

कल्याणकारी महामंडळ कार्यान्वित करून सगळ्या सोयी सुविधा ऊसतोड कामगारांना देण्यात यावे, पाच वर्षांचा करार तीन वर्षाचा करावा, यासाठी अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.

हेही वाचा  🌿 अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी

तरी जोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ऊसतोड कामगारांनी आपले घर सोडू नये असेही आवाहन यावेळी करण्यात आले. तुम्ही गाड्या भरू नका हा लढा तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण कारखान्यावर जाऊ नये, असे जाहीर आव्हान  ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, दत्ता प्रभाळे, यांनी केले आहे. प्रसंगी उमेश तुळवे, ऋषिकेश वाघमारे, ड गणेश मस्के, आशिष माने इत्यादी होते.


The tractor of the sugarcane workers was stopped by 'Situ'

Beed News A tractor carrying sugarcane workers stopped at Beed at night, joined hands with sugarcane workers, begged Mukadam to go home, Mukadam agreed to the request, and challenged no one to go to the factory until the demands of sugarcane workers were met. Mohan Jadhav of the trade union has done it this time.

The deduction rate for sugarcane workers should be Rs.

The agitation has been going on for several days to get all the facilities provided to the sugarcane workers by activating the Welfare Corporation and to extend the five-year contract to three years.

However, it was appealed that the cane workers should not leave their homes unless their demands are met. You are not fighting. We are fighting for your rights. We should not go to the factory unless the demands are met, said Mohan Jadhav, Datta Prabhale. On the occasion, Umesh Tulve, Rishikesh Waghmare, D Ganesh Maske, Ashish Mane etc. were present.