'प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी पाहिजे 'एवढे' हजार कोटी' 'Thousands of crores' needed to reach every Indian



⚡ पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी शनिवारी टि्वटरवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एक प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा  आमदार निवास बॉम्बने उडवण्याच्या फोनमुळे खळबळ

💁‍♂️ चाचण्या : सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ व अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. 

हेही वाचा  ऊसतोड कामगारांचा ट्रॅक्टर ‘सिटू’ ने अडवला

🗣️ प्रश्न : पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. 

हेही वाचा  क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

👀 टि्वट : आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी पीएमओ इंडियाला टॅग केले आहे.

हेही वाचा  🌿 अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी

👉 कारण : “मी यासाठी हा प्रश्न विचारला कारण, तशी आपल्याला योजना आखावी लागेल. 

हेही वाचा  🏨 लवकरच राज्यातील रेस्टॉरंट-बार

📌 देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी व वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल” असे अदर पूनावाला यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


'Thousands of crores' needed to reach every Indian


Other Poonawala, CEO of Pune-based Siram Institute of India, took to Twitter on Saturday to ask a question to the Union Health Ministry.

 Tests: The Serum Institute has entered into agreements with Oxford University and AstraZeneca for the production and distribution of corona vaccine.

 Q: Does the central government have Rs 80,000 crore for the next year? Because by buying the vaccine, it will cost so much to reach every Indian.

:Tweet: Now we have to face this challenge, says Adar Poonawala in a tweet. He has tagged PMO India in his tweet.

 Reason: “I asked this question because that's how you have to plan.

 In view of the needs of the country, vaccine producers in the country and abroad need to be guided in the purchase and distribution of vaccines, ”Adar Poonawala said in another tweet.