पर्यटकांसाठी ताजमहाल पुन्हा खुला - The Taj Mahal reopens to tourists



⚡ आग्रा येथील ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला केला आहे. मात्र ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. 

😷 पर्यटकांना प्रवेश करताना मास्क, सोशल डिस्टेंसिंगच्या अन्य नियमांचे पालन करावे लागणार आहे.

💁‍♂️ उघडला : कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 17 मार्चपासून ताजमहाल बंद ठेवले होते. आता आजपासून (21 सप्टेंबर) ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी उघडला आहे.

👉 प्रवेश : येथे येणाऱ्या पर्यटकांना संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून नवीन व्यवस्था बनविली आहे. या व्यवस्थेंतर्गत ताजमहालमध्ये एकादिवसात फक्त 5 हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल.

😳 शिफ्ट : त्यासाठी दोन शिफ्ट केल्या आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये 2500 आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये 2500 जणांना ताजमहाल पाहता येईल. 

📌 ऑनलाईन : ताजमहाल खुला करण्यापुर्वी संपुर्ण तयारी करत आहे. तिकिट विंडो बंद असेल, ऑनलाईन तिकिट खरेदी केल्यावरच प्रवेश मिळेल. पार्किंगसह सर्व शुल्क ऑनलाईनच भरावे लागेल.



The Taj Mahal reopens to tourists

⚡ The Taj Mahal in Agra is open to tourists from today. However, tourists visiting the Taj Mahal will have to strictly follow the rules.

😷 Tourists will have to follow masks, other rules of social distance when entering.

💁‍♂️ Opened: The Archaeological Survey of India had closed the Taj Mahal since March 17 in view of the increasing number of corona infections. The Taj Mahal is now open to tourists from today (September 21).

👉 Access: New arrangements have been made to prevent the risk of infection to the tourists visiting here. Under this arrangement, only 5,000 tourists will be allowed to enter the Taj Mahal in one day.

😳 Shift: There are two shifts for this. 2500 people can see the Taj Mahal in the first shift and 2500 people in the second shift.

📌 Online: The Taj Mahal is getting ready before it opens. The ticket window will be closed, access will be given only after purchasing tickets online. All charges including parking have to be paid online.