💥 PUBG ला आता FAU-G चा पर्याय - FAU-G Game Download


FAU-G Game Download Coming Soon

💫 केंद्र सरकारने PUBG वर बंदी घातल्यानंतर PUBG गेमच्या चाहत्यांसाठी 'FAU-G' गेम खेळता येणार आहे.


⚡ या 'FAU-G' गेमची घोषणा बॉलीवूड स्टार अभिनेता अक्षय कुमार यांनी केली आहे.


✨ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या अभियानाला समर्थन देत 'FAU-G' गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. FAU-G Game Download 


👉 या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजन व्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. 


📌 दरम्यान, या गेममधील उत्पन्नातील 20 टक्के रक्कम भारताच्या 'वीर ट्रस्ट'साठी दान केलं जाणार असल्याचंही अक्षय कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.FAU-G Game Download