🌿 अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी Ova leaves medicine for many things
अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी
अनेक गोष्टींसाठी ओव्याची पानं औषधी
आपल्या घरांमध्ये सामान्यपणे ओवा असतोच. ओव्याच्या बियांप्रमाणेच ओव्याची पाने देखील औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. आज त्याबाबत माहिती पाहुयात...
● पोट दुखत असेल तर ओव्याची पाने चघळा किंवा पाण्यासकट गिळा.
● हि पाने भूक वाढविण्यास आणि पचन सुधारण्यास देखील मदत करतात.
● तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी जेवणानंतर ओव्याची पाने खा.
● खोकला आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी ओव्याची पाने आणि मधाचा रस मिसळा.
● जर मुल वारंवार आजारी पडत असेल तर त्याला दररोज सकाळी थोड्याशा मधा बरोबर ओव्याची पाने दिली जाऊ शकतात.
● संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी ओव्याची पाने फायदेशीर मानली जातात.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
Ova leaves medicine for many things
Ova is common in our homes. Like ova seeds, ova leaves are also rich in medicinal properties and are beneficial for health. Let's find out now ...
If stomach ache, chew ova leaves or swallow with water.
These leaves also help to increase appetite and improve digestion.
Eat ova leaves after meal to get rid of bad breath.
Mix ova leaves and honey juice to get rid of cough and cold.
If the child is sick frequently, he can be given ova leaves with a little honey every morning.
Ova leaves are considered beneficial for reducing the pain of rheumatism.
Disclaimer: The information given in the health related article is of primary nature. You should check with your doctor or medical professional before using this information. ILOVEBEED is not responsible for this information.
टिप्पणी पोस्ट करा