वंदे भारत ट्रेनसाठी यांनाच बोली लावता येणार - Only he can bid for Vande Bharat train


 वंदे भारत ट्रेनसाठी यांनाच बोली लावता येणार

⚡ भारतीय रेल्वे 44 वंदे भारत ट्रेन्ससाठी 2000 कोटी रुपयांच्या बोली मागवत आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली समजली जात आहे. 

💁‍♂️ विशेष : वंदे भारत ट्रेन्सशी संबंधित कामांसाठी मागवली जाणारी बोली ही फक्त भारतीय कंपन्यांसाठीच असणार आहे. याआधी चीनच्या सीआरआरसी कंपनीनेदेखील बोली लावण्यासाठी रस दाखवला होता.

😳 लाईव्ह : आता 44 वंदे भार ट्रेन्ससाठी बोली ऑनलाईन व लाईव्ह होईल. यात केवळ भारतीय कंपन्याच बोली लावू शकतील व जो कमी बोली लावेल, त्या कंपनीला टेंडर मिळेल.

👨🏻‍💼 अधिकाऱ्यांची माहिती : आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत मेक इन इंडिया आणि स्थानिक उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देता येईल, यासाठी हे पाऊल उचलले आहे. 

📌 निर्मिती : टेंडरनुसार या ट्रेन्सची निर्मिती आयसीएफ चेन्नई, आरसीएफ कपूरथला आणि एमसीएफ रायबरेलीमध्ये होईल.

Credit Google and letsup

Only he can bid for Vande Bharat train

Indian Railways is inviting bids of Rs 2,000 crore for 44 Vande Bharat trains. This is considered to be the biggest bid ever.

 Special: The bids for works related to Vande Bharat Trains will be for Indian companies only. Earlier, China's CRRC had also expressed interest in bidding.

 Live: Bids for 44 Vande Bhar trains will now be online and live. Only Indian companies can bid and the company that bids less will get the tender.

 Official Information: This step has been taken to promote Make in India and local manufacturing companies within a self-reliant India.

Production: As per tender, these trains will be manufactured at ICF Chennai, RCF Kapurthala and MCF Rae Bareli.