📱 'OnePlus 8T' स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला होणार लाँच - The 'OnePlus 8T' smartphone will be launched on October 14



📱 'OnePlus 8T' स्मार्टफोन 14 ऑक्टोबरला होणार लाँच 


💫 OnePlus कंपनीचा नवीन 'OnePlus 8T 5G' स्मार्टफोन पुढील महिन्यात 14 ऑक्टोबरला भारतात लाँच होणार आहे.


🧐 खास वैशिष्ट्ये :   


▪️ स्मार्टफोन नवीन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसरसह 8GB + 128GB आणि 12GB + 256GB या दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात येणार आहे. 


▪️ स्मार्टफोनला क्वाड कॅमेरा सेटअपसह प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असणार आहे.


▪️ तसेच अन्य तीन कॅमेरे 16MP अल्ट्रा वाईड लेन्स, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP कॅमेरा असतील. 


▪️ सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात येणार असून 4500mAh बॅटरी दिली दिली जाणार आहे.


📌 दरम्यान, हा स्मार्टफोन Android 11 out-of-the-box वर आधारित नव्याने प्रसिद्ध झालेल्या Oxygen 11 OS वर चालणार आहे.


The 'OnePlus 8T' smartphone will be launched on October 14

OnePlus' new 'OnePlus 8T 5G' smartphone will be launched in India on October 14 next month.



 Special features:


▪️ The smartphone will be available in two variants with new Qualcomm Snapdragon 865+ processor, 8GB + 128GB and 12GB + 256GB.



▪️ The smartphone will have a 48 megapixel primary camera with quad camera setup.



▪️ Also the other three cameras will be 16MP Ultra Wide Lens, 5MP Macro Lens and 2MP Camera.



32 A 32MP camera will be provided in the front for selfies and a 4500mAh battery will be provided.



📌 Meanwhile, the smartphone will run on the newly released Oxygen 11 OS based on Android 11 out-of-the-box.