माणुसकीची गरज - The need for humanity



सकाळचे 10:30 वाजले होते आणि माझ्या वडिलांची ऑफिसला जायची वेळ झाली होती, नेहेमी प्रमाणे आई गाडी बाहेर काढण्या साठी गेट उघडत असते पण आज मी गेलो होतो वडिलांनी घराच्या बाहेर गाडी काढताच घराच्या बाहेर एक लहान मुलगी हुबी होती सोबत कोणी ही न्हवत साधारण 8-9 वर्षाची कचरा विंचून पोट भरणाऱ्या व्यक्तीची मुलगी असावी त्या चिमुकली वर वडिलांची नजर पडली आणि लगेचच त्या मुलीने वडिलांना बघून हातातली एक हिरवी बॉटल दाखवली तर वडिलांनी पाणी हवय का अस विचारलं आणि त्या मुलीने निरागस पणे लगेच मान हलवत हो म्हंटल, 

हेही वाचा - हि एक सत्य घटना आहे...

एक हृदयस्पर्शी कथा...

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही

मी गेट जवळच होतो वडिलांनी माला आवाज देत पोरीला प्यायला पाणी दे सांगत त्यांना उशीर होत असल्यामुळे ते घाईत लगेच निघाले, मी तिला 5 मिनिटे थांब जाऊ नको पाणी आणतो सांगत घरात आलो आणि माझ्या मनाला थोडं अस्वस्थ वाटायला लागलं एवढी लहान मुलगी अस एकटी का फिरत असेल तिने काही खाल्लं असेल की नाही अशे विचार मनात येत होते मी लगेच आईला तिच्या बद्दल कळवले आई म्हणाली मी देऊन येते मी ठीक आहे म्हणत एक बॉटल भरायला सांगितली आणि 2 बिस्कीट चे पाकीट आईच्या हातात देत म्हणालो तिला हे पण देऊन ये, आई तिला पाणी बॉटल सोबत बिस्कीट देऊन आली 


The need for humanity

It was 10:30 in the morning and it was time for my father to go to the office, as usual my mother would open the gate to get out of the car but today I had gone. As soon as my father got out of the house, there was a little girl Hubi outside the house. The father looked at Chimukali, who must have been the daughter of a man who was scattering the garbage of the year, and immediately the girl looked at her father and showed him a green bottle in her hand. As he was late, he hurried away, telling her to give him some water to drink. I came home telling her not to wait for 5 minutes. I immediately told my mother about her. She said, "I will give it to you. I will give it to you. I told her to fill a bottle. I gave her a packet of 2 biscuits. I told her to give it to her. Came and