मराठा आरक्षणासाठी 'हा' जिल्हा आज बंद - 'He' district closed today for Maratha reservation



🚩 मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.

💁🏻‍♂️ सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. 

🔥 जिल्ह्यातील माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज [Chhatrapati Shivaji Mahara] चौकात टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

💪 या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. 

📍 आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद आहे. 

👮🏻‍♀️ सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


Engraji Batamy 

'He' district closed today for Maratha reservation


With the postponement of Maratha reservation, the Maratha Revolutionary Front has taken an aggressive stance and called for a statewide agitation.

Solapur district Closed has been called today on behalf of Sakal Maratha Kranti Morcha.

 Central and state governments were protested by burning tires at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Madha town of the district.

The bandh has been supported by various social and political organizations. Therefore, strict closure is likely to be observed in the district.

This is the first shutdown in the state called by Maratha organizations after the reservation was postponed.

 Strict police security has been deployed in the district by the Solapur city and district police force.