एन्काउंटरच्या भीतीने 'अशी' पाटी घालून पोलिसांना शरण आला कुख्यात गुंड Fearing an encounter, the notorious goon surrendered to the police wearing a 'Ashi' sign

 


एन्काउंटरच्या भीतीने 'अशी' पाटी घालून पोलिसांना शरण आला कुख्यात गुंड


⚡ उत्तर प्रदेशमधील संबळ येथील एक गँगस्टर अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पोलिसांना शरण आला आहे. 

💁‍♂️ एन्काउंटरच्या भितीमुळे या कुख्यात गुंडाने गळ्यात पाटी घालून स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा सर्व प्रकार नरवासा पोलीस स्थानकामध्ये घडला आहे. 

हेही वाचा  आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष

📍 विशेष : या आरोपीवर पोलिसांनी १५ हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. अमरोहामध्ये राहणारा नईम नावाचा हा गुंड पोलीस स्थानकामध्ये पोहचला आणि थेट पोलिसांच्या पायाच पडू लागला. 

हेही वाचा शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

🤔 पाटी : तो रस्त्यावरुन चालत पोलीस स्थानकात आला तेव्हा त्याने गळ्यामध्ये पाटीही घातली होती. यावर त्याने ‘मला गोळी मारु नका,’ असे त्यावर लिहिले होते. 

हेही वाचा  महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान

🗣️ पोलीस स्थानकामध्ये पोहचल्यानंतरही नईम बराच वेळ पोलिसांच्या हातापाया पडत होता. पोलीस त्याला उठून उभं करण्याचा प्रयत्न करत होते मात्र तो रडतच मला माफ करा, माझा जीव घेऊ नका असे म्हणत होता. 

हेही वाचा  घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे

📌 आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असेही नईमने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. 

काय ऐकू कमी येते का ?


Fearing an encounter, the notorious goon surrendered to the police wearing a 'Ashi' sign


A gangster from Sambal in Uttar Pradesh has surrendered to the police in a very strange way.

Fearing an encounter, the notorious goon put a bandage around his neck and handed himself over to the police. All this has happened at the Narvasa police station.

Special: The police had also placed a reward of Rs 15,000 on this accused. A gangster named Naeem, who lives in Amroha, reached the police station and fell directly at the feet of the police.

Pati: When he came to the police station walking on the road, he had also put Pati around his neck. "Don't shoot me," he wrote.

 Even after reaching the police station, Naeem was lying on the ground for a long time. The police were trying to get him up, but he kept crying and saying, "I'm sorry, don't take my life."

"We have not committed any crime," Naeem told the media.