विहिरीतून येत होता वेगळाच आवाज, जवळ गेल्यावर जे काही दिसलं पाहून गाव हादरलं

 


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

बिहारमधील एका गावात दिवसाढवळ्या एक विचित्र प्रकार घङला. येथील मुंगेर गावात एका 40 फूट खोल कोरड्या विहिरीतून अचानक विचित्र आवाज येत होता. त्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं होतं. विहिरीत वाकून पाहण्याची हिम्मत कोणी करत नव्हता. मात्र गावकऱ्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले.

40 फूट खोल विहिरीजवळ गेल्यानंतर लोकांना एक मुलगा विहिरीत पडल्याचे कळले आणि तो मदतीसाठी आवाज देत होता. येथील रहिवाली आपल्य़ा 13 वर्षीय मुलासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले. त्याचवेळी अचानक मुलगा अभिषेक विहिरीवर चढून फुलं काढत असताना तोल जाऊन 40 फूट खोल विहिरीत पडला. अभिषेकचा आवाज ऐकून आसपासचे लोक विहिरजवळ जमा झाले.

वाचा- unlock 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली

विहिरीत पडलेला अभिषेक वडिलांना आवाज देत होता. लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू ऑपरेशन पथक घटनास्थळी दाखल झाली. जेव्हा बचाव मदत दल दोरीने विहिरीत उतरले तेव्हा तेथे ऑक्सिजनची कमतरता भासली. मात्र त्यांनी मुलाला दोरीने बांधलं. रेस्क्यू ऑपरेशन करणारे विहिरीत उतरले तेव्हा त्यांना विहिर कोरडी असल्याचे कळले. मात्र दोरीला बांधून अभिषेकला बाहेर काढण्यात आले.

वाचा- तर बॉसने पँटच घातली नव्हती

अभिषेक गंभीर जखमी झाला होता. त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे काहीच वैद्यकीय सुविधा नव्हती. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तक्रार केली त्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी मुलावर उपचार सुरू केले. अभिषेक तब्बल अडीच तास विहिरीत अडकला होता.


A different sound was coming from the well, the village was shaken by what it saw when it approached

In a village in Bihar, a strange thing happened in broad daylight. Suddenly a strange sound was coming from a 40 feet deep dry well in Munger village here. The whole village was shaken. No one dared to look at the well. But when the villagers approached the well, they were shocked to see what they saw.

As they approached the 40-foot-deep well, they learned that a boy had fallen into the well and was calling for help. The resident went for a morning walk with her 13-year-old son. At the same time, while the boy Abhishek was climbing the well and picking flowers, he fell into a 40 feet deep well. Hearing Abhishek's voice, the people gathered around the well.

Read The cinema will be open in read-unlock 5

Abhishek lying in the well was yelling at his father. People reported the incident to the police. Police and rescue operations team then rushed to the spot. When the rescue squad descended into the well with a rope, there was a lack of oxygen. But they tied the boy with a rope. When rescue workers descended into the well, they found the well dry. But Abhishek was tied up and taken out.

Read- So the boss didn't wear pants

Abhishek was seriously injured. He was rushed to a nearby hospital. But there were no medical facilities. The family complained to the administration after which the attending doctors started treatment on the child. Abhishek was stuck in the well for two and a half hours.