आज होणार दीपिका पदुकोणची चौकशी - Deepika Padukone to be questioned today


 

आज होणार दीपिका पदुकोणची चौकशी

💁‍♂️ सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत 'बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण' समोर आलं आहे. 

💥 बॉलीवूड ड्रग्ज कनेक्‍शनमध्ये एनसीबीने समन्स बजावल्यानंतर बड्या अभिनेत्रींचे धाबे दणाणले आहेत. 

👩🏻‍🦱 चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईत दाखल झाली आहे. 

🔎 नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने आज दीपिकाला चौकशीसाठी बोलावले आहे.

👮🏻‍♀️ शुक्रवारी म्हणजेच आज दीपिकाची आणि शनिवारी साराची एनसीबीकडून चौकशी होणार आहे. 


Deepika Padukone will be questioned today

 Sushant Singh Rajput's death probe into 'Bollywood drugs case' has come to light.

The big names have been slapped after the NCB issued summons in the Bollywood drug connection.

Actress Deepika Padukone, who went to Goa to shoot the film, has arrived in Mumbai.

The Narcotics Control Bureau today summoned Deepika for questioning.

Deepika will be questioned by the NCB on Friday and Sara on Saturday.