💥 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना - Corona to Education Minister Varsha Gaikwad



 💥 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

💫 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटवरुन दिली आहे.

✨ माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. 

🤷‍♀️ ओबीसी आरक्षणास हात लावाल तर रस्त्यावर उतरू; हाके - If OBC reservation is touched, we will take to the streets; Hake

📍 अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.

📌 दरम्यान, आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

‘निरमा गर्ल’ अंदाज, कोण आहे ही सध्या शोशल मीडियावर व्हारल



Corona to Education Minister Varsha Gaikwad

 Education Minister Varsha Gaikwad has tweeted that she has contracted corona.

During my examination, I was diagnosed with corona. I am fine with your blessings and love.

He has challenged everyone who has come in contact with me in recent times to investigate.

 Meanwhile, so far many ministers and leaders in the state have contracted corona.