बीड: साठ किमी पायी चालून तरुणांचे मराठा आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..! - Beed: Statement to the District Collector regarding Maratha reservation of youth walking 60 km ..!
बीड: साठ किमी पायी चालून तरुणांचे मराठा आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..!
Beed News Paper मराठा आरक्षणारील स्थगती उठवावी आणि आरक्षणा संदर्भात सरकारने ठोस पावले उचलावीत.
या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील चार तरुणांनी तब्बल 60 किमी पायी चालत सरकार बद्दल निषेध व्यक्त केलाय.
दरम्यान आज बीड मध्ये पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
नांदूरघाट येथील श्रीकांत जाधव आणि त्यांच्या तीन मित्रांनी 60 किमीचे अंतर पायी चालत दोन दिवसात पार केलंय.
आरक्षणा संदर्भात तात्काळ पावले उचला, अन्यथा या पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा या तरुणांनी दिलाय.
Beed: Statement to the District Collector regarding Maratha reservation of youth walking 60 km ..!
The moratorium on Maratha reservation should be lifted and the government should take concrete steps regarding reservation.
For this demand, four youths from Beed district have walked 60 km to protest against the government.
Meanwhile, after reaching Beed today, anti-government slogans were chanted at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk.
Shrikant Jadhav and his three friends from Nandurghat covered a distance of 60 km on foot in two days.
The youths warned that immediate steps should be taken for reservation, otherwise the agitation would intensify.
टिप्पणी पोस्ट करा