डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न - Attempt to assassinate Donald Trump



⚡ अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत, त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

💁‍♂️ अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्या नावाने आलेले विषाने भरलेले एक पाकीट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच जप्त केले आहे.

👉 त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प (President Donald Trump) यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

👨🏻‍💼 अधिकाऱ्यांची माहिती : हे पाकीट 'रिसिन' नावाच्या विषाने भरलेले होते. हे पाकीट व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या सर्व पत्राची आणि पार्सल्सची तपासणी करताना पकडण्यात आले. 

😳 तपास : हे पाकिट अथवा पत्र कुणी आणि कुठून पाठवले याविषयी एफबीआय (FBI) तपास करत आहे.

📌 संशय : व्हाईट हाऊससाठी [White House] आलेले कुठले पत्र अथवा पार्सल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासले जाते. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे.



Engraji Batamya

Attempt to assassinate Donald Trump

The winds of the US presidential election have begun to blow, and a shocking pattern has emerged.

US intelligence has seized a poisoned wallet bearing the name of President Donald Trump before it reached the White House.

Therefore, it is suspected that a conspiracy is being hatched to assassinate President Donald Trump even before the presidential election.

Official information: This wallet was filled with poison called 'Resin'. The wallet was seized while inspecting all letters and parcels arriving at the White House.

Investigation: The FBI is investigating who sent this envelope or letter and from where.

Suspicion: Any letter or parcel that arrives for the White House is checked before it reaches President Donald Trump. It is suspected that the parcel came from Canada.