आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष Armenia-Azerbaijan conflict



 आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष

काय ऐकू कमी येते का ?

⚡ सोव्हिएत रशियापासून वेगळ्या झालेल्या आर्मेनिया आणि आझरबैजान या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरुन युद्ध सुरु झाले आहे. 

हेही वाचा  एन्काउंटरच्या भीतीने 'अशी' पाटी घालून पोलिसांना शरण आला कुख्यात गुंड

😳 हल्ला : दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्धांची घोषणा केली आहे. तोफा, रणगाडे आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीने दोन्ही देशांनी शत्रू पक्षाच्या भूप्रदेशावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा  आर्मेनिया-आझरबैजान संघर्ष

👉 आदेश : आर्मेनियाने आपल्या देशामध्ये मार्शल लॉ लागू केला असून आपल्या सर्व सैनिकांना सीमेरेषेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

👀 मृत्यू : या दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

🤔 युद्धाचे कारण : दोन्ही देश चार हजार ४०० वर्ग किलोमीटरच्या भूप्रदेशावरील हक्कावरुन एकमेकांच्या समोर उभे आहेत. नागोर्नो- काराबाख असे या प्रदेशाचे नाव आहे. 

हेही वाचा  महिला अंतराळवीर अंतराळातून करणार मतदान

💫 या प्रदेशावर दोन्ही देश आपला हक्क सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नागोर्नो हा आझरबैजानचा प्रदेश आहे. मात्र यावर आर्मेनियातील जातीय गटांनी ताबा मिळवला आहे

हेही वाचा  घाबरू नका..शेतात फिरणारा प्राणी एलियन नव्हे

📌 १९९१ साली या प्रदेशातील लोकांनी आझरबैजानपासून या प्रदेशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे घोषित केले. मात्र हा दावा आझरबैजानने पूर्णपणे फेटाळला यावरुनच दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहे.



Armenia-Azerbaijan conflict

Armenia and Azerbaijan, two countries that broke away from Soviet Russia, have been embroiled in a border war.

Attack: Both countries have declared war on each other. With the help of guns, tanks and military helicopters, both countries have begun to attack enemy territory.

 Order: Armenia has imposed martial law in its country and ordered all its troops to go to the border.

 At least 16 people have been killed and more than 100 injured in attacks by the two countries.

Reasons for the war: The two countries are standing in front of each other over a claim of 4,400 square kilometers of territory. The region is called Nagorno-Karabakh.

Both countries are claiming this territory. Nagorno is a territory of Azerbaijan according to international law. However, it has been taken over by ethnic groups in Armenia

In 1991, the people of the region declared that we had gained independence from Azerbaijan. However, Azerbaijan has denied the allegations.