आणि शेपूट गायब झाले .. And the tail disappeared.



 तुम्ही शेवटचं खळाळून केंव्हा हसलात ? - हे जरा आठवून पहा..

हास्य क्लबमध्ये प्रयत्न करून उसने हसणं नव्हे , तर मित्रांच्या विनोदावर पोट धरून हसणं किंवा नाटक, सिनेमातील प्रसंगावर लोटपोट होणं, असं गेल्या सहा महिन्यांत, वर्षांत किती वेळा झाले आहे...

काही लोकांचे अपवाद वगळता मी हे विधान करीन की बहुतेकांना आठवत नाही - म्हणजे इतके कमी प्रसंग आहेत किंवा जवळजवळ दुर्मिळच..

  परवा इंडियन प्रीमियर लीगचा सामना सुरू असताना विराट कोहली कडून २ झेल सुटले तेंव्हा काॅमेंट्री करतांना Little Master सुनील गावस्कर उर्फ सनी म्हणाले की ,-" लाॅकडाऊनच्या काळात विराटने फक्त पत्नि अनुष्काच्या बोलींगचा (Bowling)चा सामना केलेला दिसतो आहे.."

 ह्यावर सोशल मीडिया वर अनेकांनी गावस्कर यांच्या विधाना वर कमेंट केल्या...आक्षेप घेतले.. कांही महाभागांनी तर (आपल्या बुद्धीला अनुसरून) below the belt comment  असं ही म्हटलं...

खुद्द अनुष्का शर्मा हिने पण गावस्कर यांना आपल्या ट्वीटर वरून उतर देत आपली नाराजी व्यक्त केली...

सुनील गावस्क 


When was the last time you laughed - Just remember this.

How many times in the last six months, years, has it not been for trying to laugh at a comedy club, but for laughing at the humor of friends, or flirting with a drama, a movie scene ...

With the exception of a few people, I will state that most people do not remember - that is, there are so few or almost rare cases.

  Commenting on Virat Kohli's two catches during the Indian Premier League match, Little Master Sunil Gavaskar alias Sunny said, "During the lockdown, Virat seems to have faced only his wife Anushka's bowling."

 On social media, many people commented on Gavaskar's statement ... objected.

Anushka Sharma herself also expressed her displeasure to Gavaskar on her Twitter ...

Sunil Gavaskar