🚵‍♀️ 'ईवोक मोटरसायकल' ची खास इलेक्ट्रिक बाईक लाँच


💫 ईवोक मोटरसायकल कंपनीने एक खास इलेक्ट्रिक '6061' बाईक जबरदस्त लूकसह लाँच केली आहे.


💁‍♂️ खास वैशिष्ट्ये :  


▪️ या बाईकची बॅटरी, केवळ 15 मिनिटात 80 टक्के चार्ज होणार असून यासाठी तुम्हाला DC 125W फास्ट चार्जिंग केबलचा वापर करणार आहे.


▪️ या बाईकमध्ये राउंड शेपमध्ये एलईडी हेडलँम्प दिले असून बाईकचे टेल सेक्शन Ducati Diavel शी मिळते जुळते आहे. 


▪️ बाईकमध्ये 120KW लिक्विड कूल्ड मोटरची पॉवर देण्यात आली आहे. ही बाईक 230kmph च्या टॉप स्पीडसोबत येते.


▪️ फुल चार्ज झाल्यानंतर ही बाईक 470 किलोमीटरची रेंज कव्हर करू शकते. हायवेवर ही रेंज 265 किलोमीटर होते.


📌 दरम्यान, या बाईकची टक्कर Harley-Davidson LiveWire आणि Zero SR/F शी होणार असून बाईक   लवकरच यूएसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.