📣 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

Recruitment in Electronics Corporation of India

💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या अशी :


● टेक्निकल ऑफिसर (Cat‐1) : 02

● टेक्निकल ऑफिसर (Cat‐2) : 03

● टेक्निकल ऑफिसर (Cat‐3) : 03

● सायंटिफिक असिस्टंट-A (Cat‐1) : 06

● सायंटिफिक असिस्टंट-A (Cat‐2) : 02

● टेक्निकल असिस्टंट/सायंटिफिक असिस्टंट : 01

● ज्युनियर आर्टिसन : 07


👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत I फी नाही.


🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 18 ऑगस्ट 2020 (02:00 PM)


📍 अधिकृत वेबसाईट पहा : http://ecil.co.in


🗞️ जाहिरात पहा : https://bit.ly/30BliL2

 

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/30ypTNT