📱 'Realme Narzo 10A' स्मार्टफोनचा उद्यापासून फ्लॅशसेल


 📱 'Realme Narzo 10A' स्मार्टफोनचा उद्यापासून फ्लॅशसेल


💫 Realme कंपनीचा नवीन 'Realme Narzo 10A' या स्मार्टफोनचा उद्या ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर फ्लॅशसेल होणार आहे.


💁‍♂️ फीचर्स :


▪️ या स्मार्टफोनमध्ये 3GB RAM + 32GB स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयात उपलब्ध आहे. 


▪️ तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट ची किंमत 9,999 रुपये आहे.


▪️ या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. 


▪️ या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर 12MP सह कंपनीने दिला असून 2MP मॅक्रो आणि 2MP प्रोर्टेड सेंसर दिला आहे. 


📌 दरम्यान, या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेराही दिला असून स्मार्टफोनचा उद्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टवर फ्लॅशसेल सुरु होणार आहे.