💥 'Nokia' कंपनीचा 65 इंचचा स्मार्ट टीव्ही लाँच


💫 नोकिया कंपनीने नवीन स्मार्ट टीव्ही 'Nokia 65 Inch 4K LED' हा भारतीय बाजारपेठेत नुकताच लॉन्च केला आहे.


✨ हा टीव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्ससह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart येथे सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 


⚡ या स्मार्ट टीव्हीसाठी पहिला सेल येत्या 6 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.


💁‍♂️ स्मार्ट टीव्हीची वैशिट्ये : 


▪️ स्मार्ट टीव्हीमध्ये UHD डिस्प्ले, स्क्रिन रेजोल्यूशन 2840X2160 पिक्सल, 178 डिग्री View Angle सह येणार आहे.


▪️ त्याचप्रमाणे यामध्ये View Angle, Dollbi Vision, आणि Intelligent Dimming असे अन्य फिचर्सही असणार आहेत. 


▪️ तसेच 1GHz PureX quad-core Cortex A53 लेस स्मार्ट टीव्हीत असणार आहे. 


▪️ हा स्मार्ट टीव्ही अॅन्ड्रॉइड 9.0 आणि त्यावरील सर्व वर्जनला सपोर्ट करणार आहे.


📌 या स्मार्ट टीव्हीची भारतीय बाजारातील किंमत 64,999 रुपये इतकी असणार आहे.