📺 'Nokia' कंपनीचे 32, व 50 इंच स्मार्ट टीव्ही लवकरच लॉन्च


💫 'Nokia' कंपनी लवकरच 32-इंच, आणि 50 इंच स्मार्ट टीव्ही फूल एचडी डिस्प्लेसह भारतात लॉन्च करणार आहे.


💁‍♂️ फीचर्स :


▪️ या टीव्हीमध्ये जेबीएल स्पीकर्स, इंटेलिजेंट डिमिंग, डीटीएस ट्रसराउंड आणि डॉल्बी ऑडियो यासारखे फीचर्स दिले जाणार आहेत. 


▪️ हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमसोबत येणार असून यात गुगल असिस्टेंट व्हाईस कमांड इंटरफेस मिळणार आहे. 


▪️ तसेच यामध्ये अल्ट्रा एचडी रेजॉलूशन डिस्प्ले असणार असून हे स्मार्ट टीव्ही बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी प्रसिद्धी मिळवणार आहेत.


📌 या दोन्ही टीव्हीच्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसून 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही सर्वात स्वस्त टीव्ही ठरू शकतो.