बीड जिल्हा : आजचाही कोरोना शतकाजवळ! [Beed Corona News]


Beed Covid News

 जिल्ह्यात आजच्या कोरोनाग्रस्तांचा तपशील रविवारी साडेदहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी 94 जण पॉझिटिव्ह आढळून आले. आज 667 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात एक अनिर्णीत आहे.

Beed Corona Update

आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 12, आष्टी 8, परळी 5, पाटोदा 1, वडवणी 4, धारूर 7, गेवराई 12, शिरूर 5, बीड 27, माजलगाव 11, केज 2 असे एकूण 94 रुग्ण आढळून आले आहेत.(Beed district: Corona century today)


बीड कोरोना अपडेट (30 ऑगस्ट)

एकूण रुग्ण- 4561

कोरोना मुक्त 3248

एकूण मृत्यू- 121

उपचार सुरु- 1992