🚗 'मारुती' लवकरच लाँच करणार 800cc इंजिनची बजेट कार


💥 मारुती सुझुकी कंपनी भारतीय बाजारपेठेत लवकरच मारुती कंपनीची 800cc इंजिनची 'बजेट'ची कार लाँच करणार आहे.


🧐 कारची वैशिष्ट्ये :


▪️ मारुती सुझुकीची नवीन 800cc इंजिनची कार भारतीय बाजारात ऑल्टो 800 ला रिप्लेस करणार आहे. 


▪️ नवीन कार HEARTECT-K प्लेटफॉर्मवर आधारित असणार आहे. याचा वापर S-Presso आणि नवीन Wagonr मध्ये केला जावू शकतो.


▪️ पॉवर : नवीन कार जे ४७ बीएचपीचे पॉवर आणि ६९ एनएमचे टॉर्क जनरेट करते. तसेच मॅन्यूअल आणि एएमटी दोन्ही ट्रान्समिशन सोबत लाँच होणार आहे. 


▪️ तुलना : मारुतीच्या या नवीन कारची टक्कर 'रेनॉ क्विड' सोबत होणार असून यामध्ये अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट तसेच पॉवर विंडो असणार आहे. 


📌 त्यासोबतच ड्यूल फ्रंट एयरबँग्स, ABS सोबत EBD, रिवर्स पार्किंग, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट यासारखे फीचर्स देण्यात येणार आहेत.