😴 'या' उपायांनी बंद होईल घोरण्याचा त्रास!


घोरण्याची समस्या विशेष वाटत नसली तरी त्या व्यक्ती शेजारी झोपणाऱ्याची झोप मात्र हिरावून घेते. म्हणूनच आज आपण असे काही उपाय पाहुयात ज्या माध्यमातून तुम्ही या समस्येतून मुक्त होऊ शकतात...

● सरळ झोपण्यापेक्षा डाव्या/ उजव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.

● वजन जास्त असेल तर व्यायाम कराच.

● धुम्रपान करणे बंद करा.

●  झोपण्याआधी मद्याचे सेवन टाळा.

●  आले आणि मधाच्या चहाचे सेवन करा.

●  राईच्या तेलाचा आहारात समावेश करा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.