🤓 डाळिंब खाण्याचे फायदे वाचाच!


वर्षभर सहज उपलब्ध डाळींब हे असे फळ आहे जे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटीऑक्‍सिाडंट, फायबर, व्हिटॅमिन असतात. त्याचे फायदे पाहुयात...

● उष्णता कमी होते व त्वचा तजेलदार राहते.

● रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

● रक्ताची कमतरता जाणवत असेल तर रोज डाळिंबाचा ज्यूस घ्यावा.

● डाळींब शरीरातील इम्युन सिस्टम मजबूत करते.

● उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

● अपचन, पोटात गॅस होणे, शैचास साफ न होणे आदी बाबींसाठी फायदेशीर ठरते.

● तोडांस दुर्गंधी येत असेल तर डाळींबाचे दाणे चावून खावेत.

● जुलाब होत असल्यास डाळींब खावे किंवा ज्यूस प्यावा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.