📱 अखेर Poco M2 Pro भारतात लाँच Finally Poco M2 Pro launched in India


बहुप्रतिक्षित Poco M2 Pro स्मार्टफोन अखेर भारतात (India) लाँच झाला आहे.  भारतात लाँच झालेला हा पोकोचा तिसरा फोन आहे.

या स्मार्टफोनमध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि RAW मोड सारखे कॅमेरा मोड देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन भारतीय बाजारात खालील तीन प्रकारात (किंमतीसह) उपलब्ध केला आहे.

● 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज : 13,999 रुपये
● 6GB रॅम आमि 64GB स्टोरेज : 14,999 रुपये
● 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज : 16,999 रुपये

या फोनचा पहिला फ्लॅश सेल फ्लिपकार्टवर दि. 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता ठेवण्यात आला आहे.