🎯 जाणून घ्या 'व्हिटॅमिन डी' चे स्त्रोत


कोरोनाच्या पार्शवभूमीवर लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दरम्यान कोरोनाची भिती कायम असली तरी आर्थिक फटका बसल्याने लोकांची द्विधा अवस्था झाली आहे. मात्र सतत घरात राहिल्याने अन्य आरोग्यसंबंधी समस्या देखील वाढत आहे. जसे कि, घरातून बाहेर न पडल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी काय करता येईल? वाचा!

🤓 'व्हिटॅमिन डी' ची गरज कोणाला? :


● जो लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत
● सतत केयर होम किंवा क्वारंटाइन सेंटरमध्ये असणारे लोक
● ज्यांची त्वचा सतत कपड्यांमध्ये झाकलेली आहे
● ज्यांच्या त्वचेचा रंग डार्क आहे

💁‍♂️ व्हिटॅमिन डीची गरज का असते? :


● मजबूत दांत आणि मांसपेशींच्या विकास व्हावा म्हणून.
● हाडे कमजोर होऊ नये म्हणून.
●  इम्युनिटी कमजोर होऊ नये म्हणून.
● प्रौढांमध्ये ऑस्टिमलेशा नावाच्या आजाराचा धोका वाढू नये म्हणून.
● कोणत्याही संसर्गाशी लढण्यास सक्षम व्हावे म्हणून.

👍 व्हिटॅमिन डीचे स्त्रोत काय? : सूर्यप्रकाश, मासे, अंडे, कडधान्य, लोणी, दही, दूध.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.