📣 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये भरती National Institute of Virology


💁‍♂️ पदाचे नाव, पद संख्या व पात्रता :


● टेक्निशियन : 14
👉(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

● टेक्निकल असिस्टंट : 06
👉लाईफ सायन्स मध्ये पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.

● टेक्निकल ऑफिसर : 10
👉लाईफ सायन्समध्ये पदवी + 05 वर्षे अनुभव किंवा  संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी.

● डाटा एन्ट्री ऑपरेटर : 07
👉(i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर प्रती तास 1500 key depressions.

● कनिष्ठ लिपिक (एडमिन) : 07
👉(i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 10500 KDPH किंवा हिंदी 9000 KDPH

● मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 01
10वी उत्तीर्ण

🤓 वयाची अट : 30 जुलै 2020 जुलै रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

● पद क्र. 1 ते 3 : 30 वर्षांपर्यंत
● पद क्र. 4 ते 6 : 25 वर्षांपर्यंत

👍 नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई,  बँगलोर & केरळ I फी नाही.

📧 अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :

● पुणे : recruitmentniv@gmail.com
● मुंबई : nivmumbaiunit@gmail.com
● बंगळुरू : nivbng@gmail.com
● केरळ : nivkeralaoffice@gmail.com

🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 30 जुलै 2020 (05:00 PM)

🧐 अर्ज कसा करावा? : अर्जाची प्रिंट काढून, अर्ज भरून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

👨‍💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://niv.co.in/