📱 Motorola One Vision Plus बाजारात लॉन्च



📍 मोटोरोला कंपनीने खिशाला परवडणाऱ्या रेंजमध्ये Motorola One Vision Plus बाजारात लॉन्च केला आहे.

💁‍♂️ मोबाईलचे फिचर :

● फोन क्रिस्टल पिंक आणि कॉस्मिक ब्लू या दोन कलर वेरियंटमध्ये उपलब्ध दिला आहे.
● 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, स्क्रिन रेजोल्युशन 2280X1080 पिक्लस तर 19:9 मॅक्स व्हिजन अस्पेक्ट रेश्यो आणि वॉटरड्रॉप नॉच दिला आहे.
● या स्मार्टफोनसाठी 1.8GHz Octa-Core Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर दिला आहे.
● यामध्ये 4जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असून तो मायक्रोएसडी कार्डच्या आधारे 512 जीबी पर्यंत वाढवता येणार आहे.
● यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 5MP डेप्थ सेंसर, 16MP अल्ट्रा वाईड सेंसर आणि एक मायक्रो सेंसर दिला आहे.
● व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 25 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Android 9.0 Pie OS वर आधारित या स्मार्टफोनमध्ये 15W टर्बो चार्जर सपोर्टसह 4000mAh बॅटरी दिली आहे.
● फोनमध्ये कनेक्टिव्हीसाठी 4G VoLTE सपोर्टसह ब्लुटूथ 5.0, जीपीएस, युएसबी टाईप सी पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट दिला आहे.
● या फोनचे वजन 188 ग्रॅम आणि साईज 75.83 X 9.09 mm आहे.

💸 हा स्मार्टफोन ग्राहकांना 14,320 रुपयांत खरेदी करता येणार आहे.