⚡ फेसबुकने 'अॅप लॉक' नावाचे नवे फीचर सादर केले आहे. ज्याद्वारे तुम्ही मेसेंजरला फेस आयडीद्वारे देखील लॉक करू शकता.
📍 सध्या हे फीचर सध्या केवळ आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठीच आहे. लवकरच इतरांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
🤓 हे फीचर वापरण्यासाठी :
👉 प्रथम फेसबुक मेसेंजर अॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर प्रायव्हेसी पर्यायावर क्लिक कराल. येथे तुम्हाला अॅप लॉकचा पर्याय दिसेल.
👉 यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की अॅपला कधी लॉक करायचे आहे. उदा. 1) अॅपमधून बाहेर पडताच 2) दोन मिनिटांनंतर, 3) 15 मिनिट 4) एक तासानंतर.
👉 तुम्ही सुविधेनुसार यातील पर्याय निवडू शकता. अगोदर हे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये देखील देण्यात आले होते.
टिप्पणी पोस्ट करा