🌞 सूर्य नमस्काराने होणारे लाभ जाणून घ्या!


अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी सूर्यनमस्कार लाभदायक आहे. अशात दररोज सूर्यनमस्कार केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊयात...

● पोटाचे स्नायू मजबूत होतात. याने पचन शक्ती वाढते.

● शरीराचे एक्स्ट्रा वजन कमी होण्यास मदत होते.

● आळशीपणा दूर होतो. मन फ्रेश राहते.

● शरीरात रक्त प्रवाहाचा वेग वाढतो. याने ब्लड प्रेशर सारख्या आजारावर आराम मिळतो.

● केस अवेळी पांढरे होणे, गळणे तसेच कोड्यांपासून सुटका होते.

● सहनशीलता वाढते. रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

● शरीरात लवचिकता येते. यामुळे पाठदुखी आणि पायदुखी पासून मुक्ती मिळते.

● नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डी (Vitamin D)मिळत असल्याने हाडे मजबूत होतात.