🤓 'चवळी' खाण्याचे 'हे' फायदे माहित करून घ्या!


चवळी हे कडधान्य देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजार दूर राहू शकतात. म्हणून चवळी खाण्याचे फायदे जाणून घेवूयात...

1. मधुमेह : या रुग्णांसाठी चवळी फायदेशीर आहे. कारण यामध्ये कॅल्शिअम अधिक आहेत. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारावर नियंत्रण राहते.

2. पोट साफ होते : उभा ल सोल्यूबल फायबर उच्च असल्यामुळे पचनशक्ती सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.

3.लठ्ठपणा : यात असणारे प्रोटिन रक्तातील इन्शुलिनची पातळी कमी करते. शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते. त्यामुळे चरबी कमी होते.

4.गरोदर महिलांना उपयुक्त : अशा महिलांनी चवळी खाल्ल्यामुळे त्यांची कॅल्शिअमची झीज भरून निघते. तसेच बाळाची योग्य वाढ होते.

5.हृदयरोग : यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. लोहाची कमतरता भरून निघते आणि हृदयरोग दूर राहतात. .

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.