🤓 आरोग्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी!



1. सकाळी थोडासा वेळ दीर्घश्वसनासाठी द्या. याने फुप्फुस, पोटांच्या स्नायूंचा व्यायाम होईल.

2. सकाळी अस्सल देशी नाश्ता करा. ओट्स, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी टाळा.

3. एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू सारख्या पदार्थांचा समावेश करा.

4. फोडणी करताना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापर करा. यामुळे हाडांचे विकार होणार नाहीत.

5. ज्वारीची भाकरी, फळभाजीचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतील.

6. शारीरिक दुखण्यापासून दूर राहण्यासाठी आहारात कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा यांचा भरपूर वापर करा.