📣 नवी मुंबई महानगरपालिका : 5543 जागांसाठी भरती

Navi Mumbai Municipal Corporation: Recruitment for 5543 posts



 नवी मुंबई महानगरपालिका : 5543 जागांसाठी भरती

💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या अशी :


● वैद्यकशास्त्र तज्ञ : 30
● मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट : 04
● इंटेन्सिव्हिस्ट : 35
● कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी : 1800
● स्टाफ नर्स : 1000
● प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 64
● औषध निर्माता 50
● ANM 800
● बेडसाईड सहाय्यक : 1600
● डाटा एन्ट्री ऑपरेटर : 104
● कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 56

🤓 वयाची अट : 30 जून 2020 रोजी 50 वर्षांपर्यंत.

📍 नोकरी ठिकाण : नवी मुंबई  फी नाही.

👍 थेट मुलाखत : दि. 20 जुलै 2020 पासून (11:30 AM ते 05:00 PM)

🎯 मुलाखतीचे ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ज्ञानकेंद्र,  तिसरा मजला , प्लॉट नं. 1/2 पाम बीच रोड सेक्टर -15 A, सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614

👨‍💻 अधिकृत वेबसाईट पहा : https://www.nmmc.gov.in/navimumbai/

🗞️ जाहिरात पहा : https://bit.ly/2BfWuhD