📣 मुदतवाढ! युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 136 जागा


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :


● ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल) : 04
● माइनिंग मेट-C : 52
● बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A : 03
● वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B : 14
● ब्लास्टर-B : 04
● अप्रेंटिस (माइनिंग मेट) : 53
● अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) : 06

🧐 वयाची अट : 30 एप्रिल 2020 रोजी, (SC/ ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

👍 नोकरी ठिकाण : UCIL प्रकल्प

💸 फी : General/ OBC : ₹500/- (SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही)

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 10 ऑगस्ट 2020 (10:00 AM)

📍 अधिकृत वेबसाईट पहा : http://www.uraniumcorp.in/

🗞️ जाहिरात पहा : https://bit.ly/2WKhWTx

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2CyVjKM