🤓 टिकटॉक सारखेच हुबेहूब टॉप 10 व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप्स


📍 टिकटॉक बंद पडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक सारखे दिसणारे अनेक देसी व्हिडीओ मेकिंग अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहे. 

💁‍♂️ देसी अ‍ॅप्स खालीलप्रमाणे :

1. Mitron Apps
2. Chingari Apps
3. Roposo Apps
4. HotShots Apps
5. Mx Taka Tak Apps
6. Trell Apps
7. Moj Apps
8. Bolo Indya Apps
9. Rizzle Apps
10. LitLot Apps