🤓 रम्या यांनी बॉलिवूडला का राम-राम केला?
शिवगामी देवीच्या नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री रम्या कृष्णन यांनी बॉलिवूड का राम-राम केला? याबद्दल खुलासा केला आहे.
🗣️ रम्या यांनी सांगितले... : मी ब्रेक घेतला नाही. खरं तर माझे चित्रपट चांगले काम करत नव्हते आणि मला माझ्याकडे येणाऱ्या त्या ऑफर्समध्ये रस नव्हता, यादरम्यान मी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये खूप चांगले काम करत होते. "
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला त्यांचा तेलगू-हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याबद्दल त्यांना उत्सुकता आहे.
दरम्यान सध्या त्यांची 'क्वीन' ही वेब सीरिज सध्या झी टीव्हीवर प्रसारित होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा