स्टुपीड मी सुध्दा राहु शकत नाही तुझ्याशिवाय Stupid i can't live without you


तो : तू समजून का घेत नाहीस...
ती : किती समजून घ्यायचं मी....
तो : ठीक आहे आजपासुन आपले मार्ग वेगळे..
ती : हो मला ही कंटाळा आलाय आता..
तो : हा माझा लास्ट मॅसेज आहे.. नीट राहा, काळजी घे आणि गुड बाय..
ती : हो सेम टु यु गुड बाय फॉर एवर...
( रात्री ३ वाजता )
ती : Hi.....
तो : काय ?
ती : अजून जागा आहेस ?
तो : तु ही आहेसच ना जागी?
ती : जेवला नसशील ना ?
तो : तुला ही भुक लागलीच आहे, हो ना?
ती : ये...
तो : काय ?
ती : तुझ्याशिवाय नाही राहु शकत मी..
तो : स्टुपीड, मी सुद्धा राहु शकत नाही यार तुझ्याच मॅसेजची वाट पाहत होतो...
ती : आय लव यु..
तो : आय लव यु टु..