💥 ...तर भारतात अधिक कोरोनाग्रस्त आढळतील ..



💫 भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाची चाचणी झाल्यास अमेरिकेपेक्षाही अधिक कोरोनाबाधित आढळतील असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
[So more corona will be found in India]

💁‍♂️ ट्रम्प म्हणाले :

▪️ अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण असून अमेरिकेत सर्वाधिक चाचणी झाल्या आहेत. जेवढ्या अधिक चाचणी कराल तेवढे अधिक कोरोनाबाधित आढळणार आहे.

▪️ तसेच जर्मनीमध्ये ४० लाख चाचण्या झाल्या असून दक्षिण कोरियात ३० लाख जणांची कोरोना टेस्ट झाली आहे.

▪️ अमेरिकेत दोन कोटी नागरिकांची कोरोना चाचणी झाली असून इतर देशांमध्ये त्या तुलनेत कमी चाचण्या झाल्या आहेत.

📌 दरम्यान, वर्ल्डोमीटर संकेतस्थळानुसार, भारतात आतापर्यंत ४५ लाख नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे. तर दर १० लाख नागरिकांमागे ३२८१ नागरिकांची चाचणी होत आहे.

sarkari result abp news