🎯 RCFL मध्ये 393 जागांसाठी भरती Recruitment for 393 posts in RCFL


💁‍♂️ पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे :

● मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) : 60
● मॅनेजमेंट ट्रेनी (बॉयलर) : 21
● मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल) : 48
● मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) : 22
● मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) : 35
● इंजिनिअर (केमिकल) : 10
● ऑफिसर (मार्केटिंग) : 10
● असिस्टंट ऑफिसर (मार्केटिंग) : 14
● ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) : 125
● बॉयलर ऑपरेटर ग्रेड III : 25
● ज्युनियर फायरमन  ग्रेड II : 23

👍 नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

🗓️ ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 15 जुलै 2020  (05:00 PM)

📍 परीक्षा : दि. 16 ऑगस्ट 2020

👩‍💻 अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.rcfltd.com//

🗞️ जाहिरात पहा : https://bit.ly/2VtJ3ll