💥 ब्रिटनमधील कोरोना वाढीस पाकिस्तान जबाबदार


⚡ जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 99 लाख 19, 509 इतका झाला आहे. त्यापैकी 53 लाख 72, 240 रुग्ण बरे झाले असून 4 लाख 97,255 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे.

💁‍♂️ कोरोना रुग्णांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे WHO ने जाहीर करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे.

🧐 धक्कादायक : ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 09,360 इतकी झाली आहे, त्यापैकी 43,414 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमधील कोरोना रुग्णांविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

📍 आरोग्य विभागाचा दावा : येथे परदेशातून आलेल्या एकूण प्रवाशांपैकी निम्मे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पाकिस्तानातून आल्याचा दावा ब्रिटनच्या आरोग्य विभागाने केला आहे.

👀 1 मार्चपासून पाकिस्तानमधून 190 विमानांतून जवळपास 65 हजार लोकं ब्रिटनमध्ये गेले. तेंव्हा एका दिवसात 4000 रुग्ण आढळले होते.

📌 लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर ब्रिटनमध्ये प्रवास केलेल्या प्रवाशांची माहिती इंग्लंडच्या आरोग्य विभागाने दिली.