💥 शंभर कोटींची मदत अतिशय तुटपुंजी...


💫 चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना जाहीर केलेली १०० कोटींची मदत अतिशय तुटपुंजी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
One hundred crore aid is very meager ...

💁‍♂️ फडणवीस म्हणाले :

▪️ चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

▪️ तसेच फळबागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेली १०० कोटींची मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे.
📍 राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के मदत करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
📌 दरम्यान, त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्या टर्ममधील एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखादेखील आज फेसबुकद्वारे पत्रकार परिषद घेऊन मांडला आहे.