🤱 पुण्यात चार महिन्यांच्या चिमुकलीला आईने सोडले रस्त्यावर

Pune Newspaper

👉 पुण्यात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. त्यात पुण्यातील चांदणी चौकात  एका झाडाखाली आपल्या अवघ्या चार महिन्याच्या चिमुकलीला ठेवून एक महिला पसार झाली.

👉 याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी हजेरी लावली. व त्या मुलीला ताब्यात घेतले. त्या मुलीची प्रकृती चांगली असून पुण्यातील ससून रुग्णालयातील एका संस्थेकडे तिला देण्यात आले आहे.

👉 पोलिसांकडून त्या मुलीच्या आईचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.