💑 प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच IGNORE करू नका


एक मुलगा तिच्या प्रेयसीच्या रोजच्या SMS ( I LOVE YOU, I MISS YOU ) ने त्रासला होता. एके दिवशी ती त्याला SMS करते. त्याला SMS येतो ही पण तो न वाचताच झोपतो. त्याला वाटते रोजचे SMS आहे तेच असेल.. दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या आईचा त्याला फोन येतो. की काल रात्री तिची मुलगी कार अपघातात मरण पावली.. तो गोंधळतो आणि तो पटकन फोन मधील SMS वाचतो.
Never IGNORE a loved one
"DEAR PLEASE तुझ्या घरासमोर ये, माझा अपघात झाला आहे आणि मला तुला शेवटचं पाहायचं आहे PLEASE” पण तो कमनशिबी मुलगा तिच्या प्रेमाला कायमचा मुकतो.

यावरून मला तुम्हाला एवढंच सांगावेसे वाटते की आपल्या जवळच्या, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीही IGNORE करू नका. कारण ती व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करत असते...