💓 प्रेमाला वय नसतचं हेच खरं The fact is that love has no age


( आजी आणि आजोबा जुन्या आठवणीत रमले होते. )
आजोबा : चल आपण ते दिवस परत जगुया.
आजी : हो खरचं.
आजोबा : बरं, उद्या मी तुझी वाट पाहीन त्याच बागेत जिथे आपण भेटायचो.
आजी : ठीक आहे, मी येईन ठरल्या वेळी.
( आजोबा वाट पाहत राहतात पण आजी येत नाही. शेवटी कंटाळून ते परत घरी येतात. )
आजोबा : का गं आली का नाहीस?
आजी : अरे, आई ने पाठवलेच नाही sorry हां

( दोघे ही हसतात)

प्रेमाला वय नसतचं हेच खरं.... ♥..