🤓 पचनक्रिया सुधारण्यासाठी 'हे' करा! Do 'this' to improve digestion!


पचनक्रियेत बिघाड झाली कि, अनेक आरोग्य समस्या डोके वर काढतात. म्हणून तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत? ते पाहुयात...

1. पचनक्रियेसाठी  ताजी हवा, योगाभ्यास आवश्यक आहे.

2.  रोज योग्य प्रमाणात पाणी प्या. यामुळे पचनतंत्रातील बॅक्टेरिया संतुलित राहतात.

3. सकाळी उठल्यावर 2 ग्लास पाणी प्या. तसेच जेवणाआधी थोडे फिरा.

4. पोषकतत्व असलेले पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेतील अग्नीची सुधारणा होते.

5. रोज निश्चित वेळी जेवण करा. हे पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.

6. हलके, साधे, पौष्टिक पदार्थांचे सेवन हे पोटातील अग्नीची ऊर्जा वाढवते.

7. तेलकट, थंड पदार्थ पोटातील पचनक्रियेसाठी आवश्यक अग्नी विझवतात. हे टाळा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी Ilovebeed घेत नाही.