🤨 त्वचाविकार टाळण्यासाठी 'हे' करा! Do this to avoid dermatitis!


पावसाळ्यात अनेकदा भिजल्याने आपले कपडे ओले राहातात. ओले कपडे असल्याने शरीरावर दमटपणा राहतो आणि तेथे इन्फेक्शन होते. यामुळे पावसाळ्यात त्वचाविकार जास्त होतात. हे टाळण्यासाठी काय करता येईल? वाचा!

🤓 त्वचाविकार टाळण्यासाठी खालील गोष्टी ट्राय करा :  


1. सर्वात महत्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या.

2. वेळोवेळी स्वच्छता बाळगा. किमान दोनवेळा आंघोळ करा.

3. घट्ट कपडेसुद्धा न घालता सैलसर असले पाहिजे.

4. तहान लागली नाही तरी ठरावीक ग्लास पाणी प्या.

5. नियमित व्यायाम करा.

6. दररोज समतोल आहार घ्या.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.